महाराष्ट्र मुंबई

‘अंगूरी भाभी’चं सही पकङे है!, ‘या’ पक्षाकडून करणार राजकारणात प्रवेश

मुंबई | ‘भाभीजी घर पर हे’ या टीव्ही सिरियल मधून घराघरांमध्ये पोहोचलेली अभिनेत्री शिल्पा शिंदे लवकरच राजकारणात उतरणार आहेत. काँग्रेसमध्ये त्या प्रवेश करणार आहे.

मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांच्या उपस्थितीत त्या आज काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. त्या निवडणुकही लढवू शकतात अशी चर्चा आहे.

काँग्रेसचे प्रवक्ते चरण सिंग सापरा यांनी याबाबतची माहिती दिली असून त्या येत्या काळात काँग्रेसचा प्रचार करताना दिसू शकतात.

दरम्यान, शिल्पा शेट्टी या 2018 मध्ये बिग बाॅस 11 च्या विजेत्या ठरल्या होत्या.

महत्वाच्या बातम्या-

शिवसेना-भाजप युती होणार? संजय राऊतांनी दिले संकेत

-दोन पैलवान एकत्र भेटले, शिवसेनेच्या आढळरावांना ‘आस्मान’ दाखवणार??

मुख्यमंत्री आणि अण्णा हजारे यांच्यात बंद दाराआड चर्चा, अण्णा उपोषण सोडणार?

-चक्क ‘राज्यपालां’वर फेकले कागदाचे बोळे; एक आमदार बेशुद्ध

-‘या’ बंधूंना विक्रमाची संधी! प्रथमच एकत्र खेळणार आंतरराष्ट्रीय सामना?

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या