बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मोठी बातमी! शिंदे सरकारचा महाविकास आघाडीला दणका

मुंबई | पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरूवात झाली. यात राज्यात सरपंचाची निवड ही जनतेतूनच होणार आहे, यावर विधेयक मंजूर करण्यात आले आहे.

महाराष्ट्र ग्रामपंचायत सुधारणा विधेयक विधानसभेत मंत्री गिरीष महाजन यांनी मांडलं आणि विधेयक बहुमताने पारीत करण्यात आलम. या विधेयकामुळे थेट संरपंच निवड जनतेतून होणार आहे.

देवेंद्र फडणवीस सरकार असताना थेट सरपंचपदाच्या निवडणुकीचा निर्णय घेतला होता. तो निर्णय उद्धव ठाकरे सरकारनं सत्तेत आल्यावर रद्द केला होता. पण आता शिंदे आणि फडणवीस सरकार आल्यानंतर महाविकास आघाडीने रद्द केला निर्णय पुन्हा एकदा बदला आहे.

थोडक्यात बातम्या- 

शेअर बाजाराला पुन्हा अच्छे दिन; गुंतवणूकदार बक्कळ मालामाल

आदित्य ठाकरेंनी उडवली एकनाथ शिंदेंची खिल्ली, म्हणाले…

’50 खोके एकदम ओके’; विरोधकांची विधिमंडळ परिसरात घोषणाबाजी

उदयनराजे भोसलेंनी कार्यकर्त्याला तोंडाने पेढा भरवून दिल्या शुभेच्छा!

व्यवस्थापकाला मारहाण प्रकरणी नितेश राणेंना अटक होणार?

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More