पुणे महाराष्ट्र

शिर्डी संस्थानाच्या अध्यक्षांना राज्यमंत्रीपदाचा दर्जा!

अहमदनगर | शिर्डी संस्थानचे अध्यक्ष सुरेश काशिनाथ हावरे यांना राज्य सरकारकडून राज्यमंत्रीपदाचा दर्जा देण्यात आला आहे. राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.

तसंच या अगोदर पंढरपूर संस्थानाच्या अध्यक्ष अतुल भोसले यांना राज्यमंत्रीपदाचा दर्जा देण्यात आला होता आणि सिद्धीविनायक गणपती मंदिर न्यासाचे अध्यक्ष आदेश बांदेकर यांनाही राज्यमंत्रीपदाचा दर्जा देण्यात आला होता.

दरम्यान, साईबाबा संस्थान हे देशातील सर्वाधिक श्रीमंत संस्थानापैकी एक असून 700 कोटी रूपये वार्षिक उलाढाल आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

-अभिनेता प्रकाश राज यांना जीवे मारण्याची धमकी!

-मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना आणखी एक मोठा धक्का!

-… तर खासदारकीचा राजीनामा देईन- नारायण राणे

-घटस्फोटित पत्नी व मुलाला सांभाळणे ही पतीचीच जबाबदारी!

-5 रुपयांचे पॉपकॉर्न 250 रुपयांना विकण्याचा अधिकार यांना कुणी दिला?

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या