बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

डीएस कुलकर्णी नंतर मुलगा शिरीष कुलकर्णीला अटक!

पुणे | गुंतवणुकदारांना फसविल्या प्रकरणी डीएस कुलकर्णी नंतर त्यांचा मुलगा शिरीष कुलकर्णी याला अटक झाली आहे. पुण्यामध्ये आर्थिक गुन्हे शाखेसमोर ते स्वत:हून हजर राहीले.

दरम्यान शिरीष कुलकर्णी यांना 2 जुलै पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. शिरीष कुलकर्णी डीएसके ब्रॅन्ड पासून स्वत:ला वेगळ ठरवूू शकत नसल्यामुळे 8 जुलै पर्यंत स्वत:हून पोलीसांपुढे हजर राहायचा आदेश हायकोर्टाने दिला होता.

त्यामुळे शिरीष कुलकर्णी स्वत:हून पोलिसांपुढे हजर झाले. अनेक ठेवीदारांची आर्थिक फसवणूक केल्याबद्दल डीएसके सह कुटुंबातील अनेकांना पोलीसांनी अटक केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

-लोकशाहीच्या नावानं ओरडणाऱ्या काँग्रेस पक्षातच लोकशाही नाही!

-कर्नाटकमध्ये राजकीय भूकंप; कुमारस्वामींचं सरकार कोसळणार?

-मोदींनी केलेला ‘सर्जिकल स्ट्राईक’ हा तर ‘फर्जिकल स्ट्राईक’!

-अरुण जेटली सूर्यावर थुंकण्याचा प्रयत्न करत आहेत!

-संभाजी भिडेंच्या अडचणी वाढल्या; या शब्दामुळे कारवाईची शक्यता!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More