Top News

धक्कादायक!!! खर्च कमी करण्यासाठी शिवरायांच्या पुतळ्याची उंची कमी केली!

मुंबई | छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची उंची कमी करण्याचा सरकारचा प्रस्ताव आहे. खर्च कमी करण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतल्याचं कळतंय.

स्मारकातील पुतळ्याची एकूण उंची कायम ठेवण्यात आलेली आहे. अश्वारुढ पुतळ्याची उंची 83.2 मीटरवरून 75.7 मीटरवर आणण्यात आलीय. तर तलवारीची उंची 38 मीटरवरून 45.5 मीटर करण्यात आली आहे.

स्मारकात केलेल्या या बदलांमुळे सरकारच्या एकूण खर्चात 339 कोटी रुपयांची बचत होणार आहे. स्मारकाच्या एकूण आराखड्यात आणखी काही बदल करण्यात आले आहेत. त्यामुळे स्मारकाचा एकूण खर्च आता सुमारे साडे तीन हजार कोटींवरून 2800 कोटींवर आलाय. 

महत्त्वाच्या बातम्या–

-महादेव जानकरांना किती अधिकार आहेत? यावर मला शंका आहे- राजू शेट्टी

-दुधाला थेट अनुदान देता येणार नाही- देवेंद्र फडणवीस

-जानकरांनी आपले कार्यकर्ते मैदानात उतरवावेत मग मी पण बघतो- राजू शेट्टी

-फुटबॉल विश्वचषकाच्या अंतिम सामन्यातील हा फोटो व्हायरल होतोय, कारण…

-20 वर्षाने फ्रान्सने जिंकला विश्वचषक; क्रोएशियावर 4-2 ने मात

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या