Top News

विधानसभेत शिवसेना आक्रमक; अध्यक्षांचा राजदंड पळवण्याचा प्रयत्न!

नागपूर | नाणार प्रकल्पाच्या मुद्यांवरून विधानसभेत शिवसेना आक्रमक झाली आहे. शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी अध्यक्षांचा राजदंड पळवण्याचा प्रयत्न केला आहे.

नाणार रिफायनरी प्रकल्पाला स्थानिक लोकांचा विरोध आहे. तसंच शिवसेनेचा विरोध असतानांही भाजप सरकार नाणार प्रकल्पबाबत ठाम आहे. त्यामुळे शिवसेनेनं आज विधानसभेत गदारोळ घातला.

दरम्यान, काल मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की आमच्याकडे अडीच हजार हेक्टर जमिनीची कागदपत्रे आलेली आहेत. फक्त काही स्थानिकांचाच याला विरोध आहे. 

महत्त्वाच्या बातम्या–

-मज्जा मस्तीत केलेली चोरी आली अंगलट; मिळाली अजब शिक्षा

-अध्यक्ष महोदय मला संरक्षण द्या- सुभाष देशमुख

-सांगलीत मनसेचे इंजिन स्टेशनमधून बाहेर पडलेच नाही!

-भाजपला मोठा धक्का; भाजपचे दिलीप सुर्यवंशी राष्ट्रवादीत दाखल!

-नरेंद्र मोदी फक्त अंबानीलाच खाऊ घालतात!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या