Top News

शिवसेना- भाजप कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा; भाजपवर पैसे वाटल्याचा आरोप

जळगाव | महापालिका निवडणुकीच्या अगोदर शिवसेना- भाजपमध्ये तुफान राडा पाहायला भेटला. मतदान सुरू असताना भाजपनं पैसे वाटल्याच आरोप शिवसेेनेनं केला आहे.

समता नगर भागात भाजप पदाधिकाऱ्यांचं वाहन पकडण्यात आलं. त्यात ४० लाख रुपये असल्याचा आरोप केला जातोय. 

दरम्यान, महापालिका निवडणुकीत भाजप धनशक्तीचा मोठा वापर करीत असल्याचा आरोपही गुलाबराव पाटलांनी केलाय. मात्र महापालिका निवडणुकीत मतदार शिवसेनेचा भगवा फडकवतील असा विश्वास त्यांनी केला.

महत्त्वाच्या बातम्या–

-राष्ट्रवादीच्या दीपक मानकरांना पोलिस कोठडी!

-तुमच्या पाठीशी मनसे ठाम आहे; राज ठाकरेंची गणेशोत्सव मंडळांना ग्वाही

-मुख्यमंत्र्यांच्या घरासमोर आंदोलन करणार; मराठा रणरागिणींचा इशारा

-‘पाकिस्तान का केजरीवाल’ म्हणून इम्रान खान सोशल मीडियावर ट्रोल

-भाजप नेत्याची गोळ्या झाडून हत्या!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या