मुंबई | जनतेचा आवाज आहे म्हणून शिवसेना सत्तेत आहे, असं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले. ते मुंबईत ‘मार्मिक’च्या वर्धापनदिनाच्या कार्यक्रमात बोलत होते.
इंदिरा गांधींनाही त्यावेळी पर्याय नव्हता, मात्र सर्वजण एकत्र आले आणि जुन्या राजवटीला उलटवून टाकलं, असा इतिहास आहे, असं उदाहरण देत त्यांनी मोदींवर निशाणा साधला.
दरम्यान, मोदी आणि मुख्यमंत्र्यांना पक्षाचा प्रचार करायचा असेल तर त्यांनी सामान्य नागरिक म्हणून करावा, पदावरून नको, असंही त्यांनी सांगितलं.
महत्त्वाच्या बातम्या-
-महाराष्ट्रासह 11 राज्यांच्या निवडणूका लोकसभेसोबत?
-वाळू माफियांची गुंडागिरी; तहसिलदारावर कुऱ्हाडीने हल्ला!
-‘मी मुख्यमंत्री बोलतोय’ कार्यक्रमात कोट्यावधीचा घोटाळा!
-मी माझ्या मुलाला टेनिसपटू करणार नाही- सानिया मिर्झा
-संघ आणि भाजपवाल्यांनीच उमर खालिदवर हल्ला केला-जिग्नेश मेवाणी