महाराष्ट्र मुंबई

शिवसेना आमदारांचं उद्धव ठाकरेंपेक्षा मुख्यमंत्र्यांवर जास्त प्रेम आहे!

मुंबई | शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंपेक्षा शिवसेना आमदारांचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जास्त प्रेम आहे, असं अपक्ष आमदार रवी राणा यांनी म्हटलंय. ते मुंबईत बोलत होते.

मुख्यमंत्र्यांच्या समर्थनासाठी रवी राणा मैदानात उतरले आहेत. जर मुख्यमंत्र्यांना पदावरून हटवलं तर 6 अपक्ष आमदार एकाचवेळी राजीनामा देऊ, असा इशारा त्यांनी सरकारला दिला आहे.

दरम्यान, मुख्यमंत्र्यांना हटवलं तर एका मिनिटात सरकार पडेल, असा दावाही त्यांनी यावेळी केलाय.

महत्त्वाच्या बातम्या–

-मराठा आरक्षणासाठी राष्ट्रवादीच्या तिसऱ्या आमदाराचा राजीनामा!

-पोलिसाने मोर्चेकऱ्यांना शिवीगाळ केल्याचा आरोप; सिंधुदुर्गात मराठा आंदोलन चिघळलं

-…म्हणून मराठा आमदारांनी दिलेले राजीनामे तूर्तास स्वीकारले जाणार नाहीत!

-माझ्यावर आरोप म्हणजे 6 फुटाच्या म्हशीला 16 फुटाचं रेडकू- छगन भुजबळ

-मराठा आरक्षणावरुन महापौरांसमोरील कुंडी आणि ग्लास फोडला

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या