Loading...

चोंबडेपणा करु नका; शिवसेनेनं डोनाल्ड ट्रम्पना खडसावलं!

नवी दिल्ली | भारताच्या अंतर्गत प्रश्नांमध्ये नाक खुपसून चोंबडेपणा करायची गरज नाही, असं शिवसेनेने डोनाल्ड ट्रम्प यांना खडसावला आहे.

हिंदू संघटनांनी मुस्लिमांवर हल्ले केले असा साक्षात्कार करणारा अहवाल अमेरिकेच्या परराष्ट्र खात्याने सादर केला. यावर प्रतिक्रिया देताना शिवसेनेने ‘सामना’तून टीका करण्यात आली आहे.

Loading...

अमेरिकेने सादर केलेल्या अहवालामध्ये केंद्रातील मोदी सरकार आणि भाजपची सत्ता असलेल्या राज्यात मुस्लिमांना दुजाभावाची वागणूक देत असल्याचा आरोप केला आहे.

भारताच्या अंतर्गत बाबींमध्ये नाक खुपसणे हा तर अमेरिकेच्या सरकारचा जुना खेळ आहे, असंही शिवसेनेने म्हटलं आहे.

Loading...

महत्वाच्या बातम्या

-सहा वर्षाच्या चिमुरडीवर बलात्कार करून हत्या; एसपींनी नराधमाला घातल्या गोळ्या

-‘मोदी जॅकेट’ आणि ‘मोदी साडी’नंतर आता आलाय ‘मोदी मँगो’

-लोकसभा निवडणुकीत शरद पवारांना पिंगा घालायला लावला- चंद्रकांत पाटील

Loading...

-पृथ्वीराज चव्हाणांनी माझी काळजी करण्यापेक्षा काँग्रेसची करावी- राधाकृष्ण विखे

-केजरीवाल सरकारने घेतला गरीब विद्यार्थ्यांसाठी ‘हा’ मोठा निर्णय

Loading...