‘राज्यात हे काय सुरू आहे?’; संजय राऊतांचा थेट राज्यपालांना प्रश्न
मुबंई | शिंदे सरकार अस्तित्वात आलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली. सत्तेत आल्यानंतर दोघांनी अनेक निर्णय घेतले. राज्यातला कोणताही निर्णय घ्यायचं म्हटलं तर मंत्रिमंडळाची गरज लागते. आता मात्र नव्या सरकारच्या मंत्रिमंडळ बैठकीत फक्त दोन मंत्री सध्या निर्णय घेताना दिसत आहेत. यावरून शिवसेना प्रवक्ते संजय राऊतांनी थेट राज्यापालांना प्रश्न विचारला आहे.
थोडक्यात बातम्या
डायबिटीस असणाऱ्या पेशंटसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी!
सुशांतचं आयुष्य बरबाद केलं म्हणणाऱ्या सुशांतच्या बहिणीला रियाचं प्रत्युत्तर, म्हणाली…
बंडखोर आमदार संतोष बांगर म्हणाले ‘गद्दार म्हणणाऱ्यांच्या कानाखाली आवाज काढा’
महाराष्ट्राच्या ‘या’ माजी मुख्यमंत्र्यांच्या नातवांना जान्हवी कपूर सारा अली खान यांनी केलंय डेट!
“फडणवीस माफ करतील, मात्र मी नाही, त्यांनी बदला नावाचा एक पोर्टफोलिओ काढावा”
Comments are closed.