महाराष्ट्र मुंबई

शिवसेना पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणूक लढवणार; संजय राऊतांची घोषणा

मुंबई | शिवसेना पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणूक लढवणार असल्याची घोषणा शिवसेनेचे प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी केली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर पक्षानं हा निर्णय घेतलाय, अशी माहिती संजय राऊत यांनी दिली आहे. त्यांनी यासंदर्भात ट्विट केलंय.

पश्चिम बंगालच्या निवडणुका भाजप, तृणमूल काँग्रेस, डावे पक्ष आणि काँग्रेसबरोबरच ओवेसींची पार्टी AIMIM सुद्धा लढणार आहे. तसेच शिवसेनेनंही पश्चिम बंगालमध्ये 100 जागांवर निवडणूक लढवण्याचे संकेत दिलेत.

शिवसेनेनं 2019मध्येही बंगालमध्ये निवडणुकीच्या रिंगणात उमेदवार उतरवले होते. त्यावेळी शिवसेना आणि भाजपा राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे घटकपक्ष होते.

थोडक्यात बातम्या-

“खंडणी, ब्लॅकमेलिंग आणि किडनॅपिंग करुन भाजपवाले वर आलेत”

“बाळासाहेब थोरात हे माझे मित्र आहेत, त्यांना मी एवढंच सांगू इच्छितो की…”

राष्ट्रवादी काँग्रेसच्या ‘या’ आमदाराची थेट सुप्रिया सुळेंकडे मंत्रिपदाची मागणी

“पाच वर्ष मांडीला मांडी लावून सत्ता भोगली तेव्हा नामांतर आठवलं नाही का?”

“25 वर्ष गणेश नाईकला लोकांनी मान्य केलंय, मी कुणाला घाबरत नाही”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या