पुणे महाराष्ट्र

शिवसेनेची मोठी चाल…वळसे पाटलांविरूद्ध राष्ट्रवादीचा ‘हा’ बडा नेता निवडणुकीच्या रिंगणात

Loading...

पुणे : विधानसभेच्या तोंडावर राष्ट्रवादी समोरील अडचणी वाढण्याची चिन्हे आहेत. एकीकडे मोठ्या प्रमाणावर आऊटगोईंग चालू असताना पक्षात बंडखोरांनी देखील डोकं वर काढायला सुरूवात केली आहे.

माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे आंबेगावचे आमदार दिलीप वळसे पाटील यांच्याविरोधात राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष मंगलदास बांदल शिवसेनेकडून उमेदवारी मिळवून वळसे पाटलांच्या विरोधात उभे ठाकण्याच्या तयारीत आहेत.

Loading...

आंबेगावमधल्या जारकरवाडीत शिवसेना उपनेते शिवाजीराव आढळराव यांच्या प्रयत्नातून मंजूर झालेल्या विकासकामांना बांदल यांनी हजेरी लावली. आणि आंबेगावच्या राजकीय वर्तुळात एकच चर्चा सुरू झाली.

बांदल यांनी या कार्यक्रमात शिवाजीराव आढळराव पाटील यांचं तोंडभरून कौतुक केलं. त्यामुळे वळसे पाटलांच्या विरोधात शिवसेनेचा उमेदवार ठरला, अशी उपस्थितांमध्ये एकच चर्चा होती.

Loading...

महत्वाच्या बातम्या-

Loading...

 

Loading...
Loading...

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या