महाराष्ट्र रत्नागिरी

राष्ट्रवादीत प्रवेशाच्या चर्चा असतानाच एकनाथ खडसेंना शिवेसेनेकडून ऑफर

रत्नागिरी | भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसेंच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेशाच्या चर्चा चालू असताना शिवसेनेतर्फे नाथाभाऊंना शिवसेना प्रवेशाची ऑफर आली आहे.

एकनाथ खडसे मोठे नेते आहेत. महाराष्ट्रात भाजपचा मुख्यमंत्री व्हावा यासाठी खडसेंनी खूप कष्ट केलं आहे. पण त्यांचा पक्ष त्यांना सोडणार असल्याच्या चर्चा चालू असल्याचं उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, एकनाथ खडसे दुसरा विचार करत असतील तर त्यांनी शिवसेनेत प्रवेश करत मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली काम करावं, असं उदय सामंत यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

राजस्थानमध्ये बलात्कार झाला तेव्हा राहुल गांधी का गेले नाहीत- रामदास आठवले

‘रिया सुटली, भाजपची पाटी फुटली’; काँग्रेसचा भाजपला टोला

“भाजपच्या अनुकूल परिस्थितीत खडसेंनी पक्षाची साथ सोडू नये”

#Womenpower! अमृ्ता फडणवीसांचा खास लूक, ट्विट करत म्हणाल्या…

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या