Top News

राष्ट्रवादीनं आयोजीत केलेल्या कन्हैयाकुमारच्या सभेला शिवसेनेचा विरोध!

परभणी | कन्हैयाकुमारच्या परभणीतील सभेला शिवसेनेनं विरोध दर्शविला आहे. कन्हैयाकुमार यांची 25 तारखेला पाथरी आणि परभणी येथे दोन सभा होणार आहेत.

कन्हैयाकुमार याच्यावर राष्ट्रद्रोहाचा आरोप आहे. त्याच्या या दोन्ही सभा सामाजिक सलोखा बिघडून टाकण्याची शक्यता आहे. असा आरोप शिवसेनेनं केला आहे.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार बाबाजानी दुर्राणी यांनी या सभेसाठी आता पर्यत दोन बैठका देखील घेतल्या असून सभेची पुर्ण तयारी करण्यात आली आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

-‘कोन बनेगा करोडपती’ मध्ये झळकणार डॉ. प्रकाश आणि मंदाकिनी आमटे

-मराठा वसतिगृहाला मंत्रालयाचा खोडा; प्रस्तावाला दाखवली केराची टोपली

-मुस्लिम बांधवांनी साजरी केली आगळी-वेगळी ईद

-टायगर सो रहा था; सलमान खान सोशल मीडियावर ट्रोल

-रामाच्या नावावर जी ‘भामटेगिरी’ सुरू आहे ती कायमची थांबावी- उद्धव ठाकरे

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या