नागपूर महाराष्ट्र

आता भाजपला शिवाजी महाराज भलते वाटायला लागले आहेत- जयंत पाटील

नागपूर | छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन भाजप सत्तेत आलं आणि आज त्यांना महाराज भलते वाटायला लागले आहेत, असं राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले. ते नागपुरात पत्रकारांशी बोलत होते.

सभागृहामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या उंचीबाबत विषय निघाला असता भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी ‘हा काय भलता विषय काढता’ असं विधान केलं होतं. त्यावरून जयंत पाटलांनी भाजपला धारेवर धरलं.

दरम्यान, वादळी वाऱ्याला तोंड देण्यासाठी पुतळयाची उंची कमी केली, असं सांगून मुख्यमंत्री लोकांना फसवण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोपही त्यांनी यावेळी केला.

महत्त्वाच्या बातम्या–

-एक प्रियकर अन् दोन प्रेयसी; पहिलीनं दुसरीवर घडवून आणला बलात्कार!

-रत्नाकर गुट्टे हे महाराष्ट्राचे नीरव मोदी आहेत; धनंजय मुंडेंचा आरोप

-राष्ट्रवादीच्या वंदना चव्हाण राज्यसभेच्या उपसभापती होणार?

-दुग्धविकास मंत्र्यांना फोन केला म्हणून पोलिसांनी शेतकऱ्याला उचलून नेलं!

-बाळासाहेबांचं स्मारक एका क्षणात का होऊ शकत नाही?- निलेश राणे

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या