Top News

शिवाजी महाराजांना कोणी कमी लेखत असेल खपवून घेणार नाही- अजित पवार

पुणे | छत्रपती शिवाजी महाराजांना कोणी कमी दाखवण्याचा प्रयत्न केला तर खपवून घेतलं जाणार नाही, असं राष्ट्रवादीचे नेते अजित पवार म्हणाले. ते पुण्यात बोलत होते.

अरबी समुद्रात उभारला जाणाऱ्या शिवरायांच्या पुतळ्याची उंची कमी करण्यात आली आहे. त्यामुळे अजित पवारांनी सरकारवर जोरदार हल्ला चढवला.

दरम्यान, सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याची उंची ही सर्वात मोठी रहावी म्हणून महाराजांच्या पुतळ्याची उंची कमी केली जात असल्याचं बोललं जातंय, हे खरे आहे का? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

महत्त्वाच्या बातम्या–

-राष्ट्रवादीच्या दीपक मानकरांना अटक होणारच; दहा दिवसांत हजर व्हा!

-मराठा आंदोलन आणखी तीव्र; लवकरच राज्यभरात ठोक मोर्चे काढणार

-…तोपर्यंत मेगा भरती रद्द करा; मराठा क्रांती मोर्चाची मागणी

-पहिल्यांदाच या देशात जाणार भारतीय पंतप्रधान, 200 गायी देणार भेट!

-चिघळणाऱ्या मराठा आंदोलनास भाजप सरकारच जबाबदार- नारायण राणे

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या