महाराष्ट्र मुंबई

शिक्षणसम्राट शिवाजीराव जोंधळे यांना त्यांच्याच मुलाने लावला चुना!

कल्याण | शिक्षणसम्राट शिवाजीराव जोंधळे यांना मोठा धक्का बसला आहे. त्यांच्याच मुलाने त्यांना चुना लावल्याचा प्रकार समोर आलाय. याप्रकरणी सीआयडीने गुन्हा दाखल केलाय. 

शिवाजीराव जोंधळे यांची समर्थ समाज संस्था आहे. या संस्थेवर त्यांचा मुलगा सागर जोंधळे आणि पत्नी वैशाली जोंधळे हे पदाधिकारी आहेत. संस्थेच्या इतर पदाधिकाऱ्यांना हाताशी धरुन त्यांनी आर्थिक घोटाळा केल्याचं समोर आलं आहे. 41 लाख 81 हजार रुपयांचा हा घोटाळा असल्याचं कळतंय. 

सागरने या पैशातून स्पीडबोट घेतली. धक्कादायक बाब म्हणजे शिवाजीराव जोंधळे यांना या संस्थेतून बाहेर काढण्याचा डाव होता, असं कळतंय. 

महत्त्वाच्या बातम्या–

-परभणीत मराठा आंदोलन चिघळलं; पोलिसांचा हवेत गोळीबार

-मेगा भरतीतील मराठा तरूणांच्या जागा कोणालाही देण्यात येणार नाहीत; मुख्यमंत्र्यांचं आश्वासन

-मराठा मोर्चेकऱ्यांवरील गुन्हे मागे घेण्याचे आदेश- मुख्यमंत्री

-मराठा आरक्षणासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं मोठं वक्तव्य!

-मराठा मोर्चेकरी आक्रमक; 1 आॅगस्टपासून महाराष्ट्रात जेल भरो आंदोलन!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या