मुंबई | ‘बिग बॉस सीझन 2’च्या घरात शिवानी सुर्वे हिची पुन्हा एकदा एंट्री झाली आहे. पण यावेळी शिवानी स्पर्धक म्हणून न येता पाहुणी म्हणून बिग बॉसच्या घरात राहायला आली आहे.
बिग बॉसच्या घरात तू सदस्य म्हणून नाही तर काही दिवसांसाठी पाहुणी म्हणून राहशील. परंतू ही गोष्ट बिग बॉसच्या घरातील इतर सदस्यांना कळता कामा नये, असं बिग बॉसने शिवानीला बजावलं आहे.
बिग बॉसने शिवानीला कन्फेशन रुममध्ये बोलावून तिचे घरात स्वागत केले. शिवानीला पुन्हा घरात आलेलं पाहून इतर स्पर्धकांना धक्का बसला आहे.
दरम्यान, शिवानीच्या बिग बॉसच्या घरातील एंट्री नंतर घरात काय घडणार हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.
महत्वाच्या बातम्या-
Comments are closed.