पुणे | पिंपळे सौदागर भागातील शिवार चौकात सध्या ‘शिवडे, I Am Sorry’ हे पोस्टर प्रचंड चर्चेत आहे. एका प्रेमवीरानं आपल्या प्रेयसीची माफी मागण्यासाठी हे पोस्टर पिंपळे सौदागरमधील रस्त्यांवर लावले आहे.
हे पोस्टर तेथील लोकांचं लक्ष वेधून घेत आहे. त्याचबरोबर सोशल मीडियावर हे पोस्टर चांगलच व्हायरल झाल़ा आहे. शिवार गार्डन येथील बीआरटी मार्गावरील विजेच्या खांबावर 14 पोस्टर लावले आहे.
दरम्यान, या पोस्टरमुळे त्या प्रेमवीराला ‘शिवडे’ची माफी मिळणार का?, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
-भाजप- एमआयएममध्ये राडा; एमआयएम कार्यकर्त्यांचा भाजप मंत्र्याच्या गाडीवर हल्ला!
-मेघा धाडे आणि पुष्कर जोगनं मागितली माफी?
-मोदींची गुरूभक्ती; संपूर्ण अंत्ययात्रेत नरेंद्र मोदी पायी चालले!
-होय मी विरोध केला, हिम्मत होती तर एकाएकानं यायचं की- एमआयएम नगरसेवक
-अटलजींना श्रद्धांजली वाहण्यास गेलेल्या स्वामी अग्निवेश यांच्यावर भाजप कार्यकर्त्याचा हल्ला