जळणाऱ्यांनो जळत रहा!; सामनातून भाजपला वाकुल्या

जळणाऱ्यांनो जळत रहा!; सामनातून भाजपला वाकुल्या

मुंबई | शिवसेना-भाजपमध्ये येत्या काळात युती होणार का नाही याबाबत संभ्रम आहे. पण शिवसेनेनं आजच्या सामना या मुखपत्रातून भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

‘जळणाऱ्यांनो जळत रहा!’ या मथळ्याखाली शिवसेनेनं भाजपवर बोचरी टीका केली आहे. तसेच भाजपला पीडीपीसोबतच्या सत्तेची आठवण करुन देत आम्हाला पीडीपी आणि टीडीपी यातील फरक चांगलाच कळतो, असं म्हणत टीका केली आहे.

शिवसेनेनं राजकारण करताना आधी देशाचा विचार केला. पाठीत वार करुन या बोटावरची थुंकी त्या बोटावर करुन स्वार्थाचे इमले बांधले नाही, असंही अग्रलेखात म्हटलं आहे.

दरम्यान, आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी दिल्ली एकदिवशीय उपोषण केलं होतं. यावेळी त्या मंचावर शिवसेना खासदार संजय राऊत उपस्थित होते.

महत्वाच्या बातम्या-

मतदारांसमोर हात जोडून-झुकून जा, विरोधकांसमोर ठोकून जा- आशिष शेलार

-कधीही दोन आकडी खासदार आले नाहीत; स्वप्न मात्र पंतप्रधानपदाचं! 

-“…तर सर्वात आधी पंतप्रधान नरेंद्र मोदी तुरुंगात जातील” 

-जो भ्रष्ट उसको मोदी से कष्ट है- नरेंद्र मोदी 

जनता मोदीजी के साथ चट्टान की तरह खडी है- अमित शहा

Google+ Linkedin