Top News

राष्ट्रवादीला आणखी एक धक्का; शिवेंद्रराजे लवकरच भाजपात जाणार?

सातारा | राष्ट्रवादी काँग्रेसचे साताऱ्यातील आमदार शिवेंद्रराजे भोसले लवकरच राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा आहे.

उदयनराजे भोसले यांच्याकडून विधानसभा निवडणुकीत धोका होण्याची चिन्ह असताना पक्ष नेतृत्वाकडून कोणतीही भूमिका घेतली जात नसल्यानं शिवेंद्रराजे भाजपमध्ये जाणार असल्याचं बोललं जात आहे.

शिवेंद्रराजे भोसले येत्या आठवड्यात भाजपमध्ये पक्षप्रवेश करणार असल्याचं कळतंय.

दरम्यान, साताऱ्यातून शिवेंद्रराजे भोसलेच पुन्हा विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीचे उमेदवार असतील, अशी घोषणा करत अजित पवारांनी शिवेंद्रराजेंच्या भाजपप्रवेशाचं खंडण केलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

-मराठा आरक्षणाची लढाई पार पाडलीस, आता तू राजकारणात ये!

-मुलीच काय मुलंही सुरक्षित नाहीत; जया बच्चन संसदेत भावूक

-मी शेतकऱ्यांचे मोबाईल मोफत रिचार्ज करणार ही एक अफवा!

-आझम खान लोकसभा उपाध्यक्षांना म्हणाले; “तुमच्या डोळ्यात डोळे घालून बघत राहावेसे वाटते!”

“शरद पवार माझ्या हृदयात तर उद्धव-आदित्यचं बळ माझ्या शरीरात”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या