Loading...

मी कोणाचीही सुपारी घेतलेली नाही- शिवेंद्रराजे भोसले

मुंबई | साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले लवकरच भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चा आहेत. यानंतर उदयनराजेंचा भाजप प्रवेश रोखण्यासाठी भाजप नेते शिवेंद्रराजे तयारीला लागले असल्याचं बोललं जात होतं. यावरचं शिवेंद्रराजेंनी प्रतिक्रिया दिली आहे.

मी कोणाचाही सुपारी घेतली नाही. लोकसभा निवडणुकीत उदयनराजेंसोबत होतो. आता मी भाजपमध्ये असलो तरी येत्या विधानसभेसा ते मला मदत करतील, असं शिवेंद्रराजे म्हणाले आहेत.

Loading...

मी फक्त कामानिम्मित मुख्यमंत्र्यांना भेटलो. उदयनराजे भाजप प्रवेश करणार की नाही हे उदयनराजे आणि मुख्यमंत्रीच सांगू शकतील, असं शिवंद्रराजेंनी सांगितलं आहे.

दरम्यान, उदयनराजे भाजपमध्ये येत असतील तर त्यांच स्वागतच आहे, असं शिवेंद्रराजेंनी म्हटलं आहे.

Loading...

महत्वाच्या बातम्या-

-उद्धव ठाकरेंच्या तोंडी राज यांच्याबद्दल आपुलकीचे शब्द; म्हणाले…

-राष्ट्रवादीतील आणखी एक नेता भाजपच्या गळाला???

Loading...

“उदयनराजे माझे मोठे भाऊ आहेत, मी कोणत्याही पक्षात असलो तरी मला मदत करतील”

-पूरग्रस्तांसाठी शरद पवार यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

Loading...