Top News

मी कोणत्याही पक्षात असलो तरी उदयनराजे मला मदत करतील- शिवेंद्रराजे

मुंबई | लोकसभा निवडणुकीत मी उदयनराजे यांच्या सोबत होतो. ते माझे माठे भाऊ आहेत. त्यांच्याशी नातं असल्यामुळे मी कोणत्याही पक्षात असलो तरी ते मला मदत करतील, असं भाजपचे नेते शिवेंद्रराजे भोसले यांनी म्हटलं आहे.

साताऱ्याचे राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले हे लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. यावरच शिवेंद्रराजेंनी प्रतिक्रिया दिली आहे.

मुख्यमंत्र्यांना कोणीही भेटू शकतं. ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. त्यांच्याकडे सर्वपक्षीय लोकप्रतिनीधी येत असतात, असं शिवेंद्रराजे म्हणाले आहेत.

दरम्यान, उदयनराजे भाजपमध्ये येत असतील तर त्यांचं पण स्वागतच आहे, असं शिवेंद्रराजे भोसले यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

-पूरग्रस्तांसाठी शरद पवार यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

-भीक नको म्हणणाऱ्या छत्रपती संभाजीराजेंना विनोद तावडे यांचं प्रत्युत्तर…!

-पी. चिदंबरम यांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यत

-सरकार आपल्या डोक्यावर मिरच्या वाटतंय- खासदार अमोल कोल्हे

-दानवेंच्या होम ग्राऊंडवर धनंजय मुंडेंची तोफ धडाडली; म्हणतात हे तर ‘खाऊसाहेब दानवे…!’

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या