मुंबई | छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची उंची कमी करण्याचा मुद्दा सध्या चांगलाच गाजतो आहे. महाराजांचे वंशज शिवेंद्रसिंहराजे यांनीही या प्रकरणी नाराजी व्यक्त केली आहे.
राज्य सरकारने महाराजांचा जगातील सर्वात मोठा पुतळा उभारण्यापेक्षा सर्वात लहान पुतळा उभारावा, अशी उपहासात्मक टीका त्यांनी केली आहे.
दरम्यान, सरकारने खर्चात कपात करण्यासाठी शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची उंची कमी करुन तलवारीची उंची वाढवली आहे. समुद्रातील वाऱ्यांचा प्रतिकार करण्यासाठी हा बदल केल्याचा दावा मुख्यमंत्र्यांनी केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या–
-ये दोस्ती हम नही छोडेंगे; संसदेतील अविश्वास ठरावाबाबत शिवसेनेची भूमिका
-शशी थरूर यांची गर्लफ्रेंड पाकिस्तानात… त्यांनी तिथं जावं- सुब्रमण्यम स्वामी
-रिझर्व्ह बँकेनं जारी केली 100 रूपयांची नवीन नोट! पाहा आणखी फोटो…
-वेळीच निर्णय घ्या, नाहीतर मराठा तरूणांचा संयम सुटेल- अजित पवार
-मराठा आरक्षणाचा प्रस्ताव सरकारने धुडकावला- धनंजय मुंडे