पुणे महाराष्ट्र

शिवेंद्रराजेंनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट मात्र भेटीने राष्ट्रवादीत अस्वस्थता

सातारा |  राष्ट्रवादीचे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. मात्र या भेटीने राष्ट्रवादीत अस्वस्थता वाढली आहे.

मुख्यमंत्री सातारच्या दौऱ्यावर आले होते. यावेळी हेलिपॅडवर जाऊन शिवेंद्रराजे यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन विविध मुद्द्यांवर चर्चा केली.

शिवेंद्रराजे-मुख्यमंत्री भेटीत नेमकी काय चर्चा झाली? ते कोणत्या मुद्द्यांवर मुख्यमंत्र्यांशी बोलले, हे अद्याप कळू शकलेले नाही.

दरम्यान, या भेटीवेळी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत हे ही उपस्थित होते.

महत्वाच्या बातम्या

-भारतासाठी मोठी गुडन्यूज; ‘गब्बर’ संघात परततोय…!

-तुम्हाला देव माफ करणार नाही; पाणी प्रश्नावरून उदयराजेंचा राष्ट्रवादीला घरचा आहेर

-…तर मी भाजप प्रदेशाध्यक्षपद स्विकारायला तयार- चंद्रकांत पाटील

-खासदार डाॅ. सुजय विखेंकडून राजशिष्टाचाराचा भंग

-राष्ट्रवादी युवकच्या जिल्हा प्रभाऱ्यांची नियुक्ती; पाहा कुणाला मिळाली संधी

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या