मोबाईल सोडा, आधी छोट्या पिनचा चार्जर बनवून दाखवा, चौहानांचा राहुल गांधींना टोला

भोपाळ | मोबाईल सोडा, राहुल गांधींना 70 वर्षात छोट्या पिनचा चार्जरही बनवता आला नाही, असा टोला मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह यांनी लगावला आहे. 

री चित्रकूट येथील सभेत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांना ‘योजना मशीन’ ची उपमा देत काँग्रसेची सत्ता आल्यास ‘मेड इन चित्रकूट’चे मोबाइल पाहायला मिळतील असे आश्वासन दिले होते. त्यावर चौहान यांनी प्रत्युतर दिले आहे.

दरम्यान,  राहुलजी आज भलेही काहीही बोलत आहेत. पण सत्य हे आहे की, मागील ७० वर्षांमध्ये ‘मेड इन अमेठी’ असे लिहिलेला ‘बारीक पिनचा चार्जर’ही ते बनवू शकलेले नाहीत, असं ते म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या-

-सतेज पाटील आणि महाडिक गटाचे कार्यकर्ते भिडले!

-नाना पाटेकर तनुश्री दत्तला पाठवणार कायदेशीर नोटीस!

-त्या नराधमावर कारवाई होईपर्यंत तुमचा हा भाऊ स्वस्थ बसणार नाही- धनंजय मुंडे

-अमित शहा यांच्या जीवाला धोका; सुरक्षेत मोठी वाढ

-पंतप्रधानांना मारण्याचा कट रचणारे गजाआड जातील- देवेंद्र फडणवीस

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या