महाराष्ट्र मुंबई

शिवसेनेत मोठी फूट पडून किमान 15 आमदार भाजपमध्ये प्रवेश करतील!

पंढरपूर | एकनाथ शिंदे वगळता विधानसभेतील एकाही आमदाराला शिवसेना पक्ष प्रमुखांनी मंत्रिपद दिलं नाही. त्यामुळे निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेचे किमान 15 आमदार पक्षाला सोडचिठ्ठी देऊन भाजपमध्ये प्रवेश करतील, असा दावा शिवसेनेचे बंडखोर आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी केलाय. 

पंढरपूरमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत चिखलीकर बोलत होते. शिवसेनेचे हे आमदार भाजपच्या संपर्कात असल्याचा दावा देखील त्यांनी यावेळी केला. 

एकट्या कोल्हापूर जिल्ह्यातून 6 आमदार असून एकालाही मंत्रिपद देण्यात आले नाही. तसेच नांदेडमध्ये सुद्धा पक्षाचे 4 आमदार असून एकालाही मंत्रिपद देण्यात आलेले नाही, याकडे चिखलीकरांनी लक्ष वेधले.

महत्त्वाच्या बातम्या–

-त्या 16 धनगर मुलांसोबत काय झालं?; अजित पवार यांची धक्कादायक माहिती

-तिनं देशासाठी ‘सुवर्ण’ जिंकलं, तेव्हा तिची जात ‘गुगल’ होत होती!

-रस्त्यांवरील खड्ड्यांवरुन मनसे आक्रमक; मंत्रालयाबाहेर खड्डे खोदले…

-तो आंबा खाल्ल्याने पुत्रप्राप्ती होते; संभाजी भिडे आपल्या वक्तव्यावर ठाम

-…म्हणून रात्री साडेबारा वाजता विखे-पाटलांचा सभागृहात ठिय्या!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या