दम असेल तर समोर या; शिवसेना नेत्याचं मनसे आमदाराला आव्हान!

पुणे | दम असेल तर समोर या. तुमचे पुरावे दाखवा, असं आव्हान शिवसेनेच्या गटनेत्या आशा बुचके यांनी मनसे आमदार शरद सोनेवणे यांना केलं आहे. त्यामुळे शिवसेना मनसे मध्ये चांगलीच जुंपण्याची शक्यता आहे.

खासदारांनी केलेल्या विकासकामांचे श्रेय लाटण्याचा खोटा खटाटोप आमदार सोनवणे व त्यांचे कार्यकर्ते करत आहेत.” धमक असेल तर विकास कामाचे पुरावे घेऊन समोर या’ असं आवाहन बुचके यांनी केलं आहे.

दरम्यान, खासदारांच्या विकासकामाचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न यापुढे खपवून घेतला जाणार नाही, असा इशारा त्यांनी यावेळी दिला.

महत्त्वाच्या बातम्या-

-मित्र असावा तर राज ठाकरेंसारखा!

-फिल्म इंडस्ट्रीत रेप होत नाहीत, सगळं सहमतीनं होतं- शिल्पा शिंदे

-काँग्रेसचा पंजा असलेल्या बाईकवरुन भाजप आमदाराची सवारी!

-भाजप खासदार शत्रुघ्न सिन्हा पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात लढणार!

-नाना पाटेकर आणि साजिद खान असलेल्या चित्रपटात काम करण्यास अक्षय कुमारचा नकार

या बातमीवर तुमची कमेंट लिहा