महाराष्ट्र मुंबई

शिवसेना-भाजपला धक्का देण्याच्या तयारीत; ‘या’साठी बोलावली बैठक

मुंबई | आगामी लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेनेने तयारीला सुरुवात केली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी पक्षाच्या विभागवार खासदारांची सोमवारी बैठक घेण्याचं ठरवलं आहे. 

आगामी लोकसभा निवडणुकीत भाजप सेनेची युती होणार नसल्याचं दिसतय. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेने न लढलेल्या मतदार संघातील संभाव्य उमेदवारीचा आढावा या बैठकीत घेतला जाणार आहे. 

शिवसेना केंद्रात तसेच राज्यात सत्तेत सहभागी असली तरी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारवर टीकेची झोड उठवली आहे.

दरम्यान, पक्षाचे राज्यसभेतील खासदार संजय राऊत यांनाही भाजप-सेनेची युती होणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे. म्हणूनच उद्धव ठाकरेंनी खासदारांची बैठक बोलवण्यात आली आहे.

महत्वाच्या बातम्या-

राहुल गांधी गेल्या वर्षी सहाव्या रांगेत; यंदा मात्र पहिल्या रांगेत!

-अक्षय कुमारच्या ‘केसरी’चं पोस्टर प्रदर्शित

राज ठाकरेंचं व्यंगचित्र बाळासाहेबांच्या ‘त्या’ व्यंगचित्राची कार्बन कॉपी?

-कुंभमेळ्यात डुबकी मारुन प्रियांका-राहुल भाजपसोबत दोन हात करणार!

-काँग्रेस-राष्ट्रवादीला मोठा धक्का; राजू शेट्टीही आघाडीतून बाहेर पडणार?

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या