बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

कोल्हापुरात महालक्ष्मीचा आशीर्वाद घेऊन मुख्यमंत्री-उद्धव ठाकरे फोडणार युतीच्या प्रचाराचा नारळ

मुंबई |  आगामी लोकसभेचा कार्यक्रम जाहीर झाला असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे युतीच्या प्रचाराचा नारळ कोल्हापुरच्या महालक्ष्मी मातेचा आशीर्वाद घेऊन फोडणार आहे.

24 मार्चला शिवसेना भाजपची एकत्रित सभा होणार आहे. या सभेला दोन्ही पक्षातील प्रमुख नेते उपस्थित राहणार आहे.

लोकसभा निवडणुकीत भाजप 25 तर शिवसेना 23 जागांवर लढत आहे. या प्रचारसभेत प्रामुख्याने युती कोणत्या मुद्द्यावर झाली? हे उद्धव ठाकरे उपस्थितांना सांगतिल.

काँग्रेस -राष्ट्रवादीचे आणखी जागावाटप ठरलेलं नाही अशातच युतीने एक पाऊल पुढे टाकलं आहे, असंच म्हणावं लागेल.

महत्वाच्या बातम्या-

“मी शेतकऱ्याचा मुलगा, माझ्या मनात शेतकऱ्यांकरिता खूप आदर आहे”

कोणत्या पक्षात जाणार हे 22 मार्चला सांगेन- शत्रुघ्न सिन्हा

-भाजप मोठा पक्ष असेल, पण मोदी पंतप्रधान होणार नाहीत; शरद पवारांचं भाकीत

जितेंद्र आव्हाड मोठ्या घरच्या मुलांना म्हणतात, क्या घंटा लेके जाऐगा!

-नगर दक्षिणमध्ये विखेंविरुद्ध विखेंनाच उतरवण्याची तयारी???

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More