Top News

कर्जत नगर परिषदेवर युतीचा झेंडा

रायगड | कर्जत नगर परिषदेवर युतीचा झेंडा फडकला आहे. येथे शिवसेना, भाजप आणि आरपीआयच्या युतीचा विजय झाला आहे.

नगर परिषदेच्या एकूण 18 जागांपैकी युतीने 10 जागांवर विजय मिळवला आहे. तर राष्ट्रवादीला 8 जागा मिळाल्या आहेत.

नगराध्यक्षपदावर युतीच्या सुवर्णा जोशी विजयी झाल्या आहेत. तर राष्ट्रवादीकडून नगराध्यक्षपदासाठी डाॅ. प्रतिक्षा लाड रिंगणात होत्या.

दरम्यान, आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर नगरपालिका-परिषद निवडणुका महत्वाच्या मानल्या जात आहेत. 

महत्वाच्या बातम्या-

-निवडणूक लढणे म्हणजे काही सौंदर्य स्पर्धा नव्हे- मोदी

-“संघाचं आमंत्रण स्वीकारल्यामुळंच प्रणव मुखर्जींना ‘भारतरत्न’ मिळालं”

-प्रियांका गांधी पंतप्रधान होणार; 2004ची भविष्यवाणी ठरणार खरी?

-विद्यार्थिंनीवर पैसे उधळणारा पोेलीस व्हायरल, प्रजासत्ताक दिना दिवशीची घटना

-“शिवसेना पंतप्रधान नरेंद्र मोदींना इतकी का घाबरते?”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या