मुंबई | कोकण पदवीधर मतदारसंघाची निवडणूक अत्यंत चुरशीची झाली. मात्र या निवडणुकीला गालबोट लावण्याचा प्रकार झाल्याचं समोर आलंय.
मतमोजणी सुरु असताना शिवसेना आणि भाजपच्या कार्यकर्त्यांनी मतदान केंद्राबाहेर मोठी गर्दी केली होती. यावेळी भाड्याची माणसं आणल्याचा आरोप शिवसैनिकांनी भाजपवर केला.
भाजपच्या कार्यकर्त्यांनी मोदींच्या नावाने घोषणाबाजी सुरु केली. दोन्हीकडून कार्यकर्ते एकमेकांच्या अंगावर धावून जात होते. अखेर पोलिसांनी मध्यस्थी करुन दोन्ही कार्यकर्त्यांना बाजूला केलं.
महत्त्वाच्या बातम्या –
-…तर भाजप सरकारने हा नराधमी प्रयोग करुनच पहावा- शिवसेना
-कोकणातच नव्हे तर देशात माती खायला लावू; शिवसेनेचा भाजपला इशारा
-निरंजन डावखरेंच्या विजयामुळे राष्ट्रवादीचं ते स्वप्न अखेर अपूर्ण!
-अखेर कोकणात भाजपचेच ‘डाव’खरे; तब्बल 23 तासांनी लागला निकाल
-कपिल पाटील यांच्याकडून विनोद तावडे, चंद्रकांत पाटील यांचे हिशेब चुकते!
Comments are closed.