पुणे महाराष्ट्र

पालिकेच्या सभागृहाला गळती; छत्री घेऊन नगरसेवक महापालिकेत!

पुणेे | पुणे महापालिकेच्या विस्तारीत इमारतीच्या गळतीबाबत काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेने छत्री आंदोलन करत पुन्हा भाजपवर निशाणा साधला आहे. उद्घाटनाची घाई करणाऱ्या सत्ताधाऱ्यांचा निषेध व्यक्त करण्यात आला. 

संबंधित ठेकेदार आणि अधिकाऱ्यांवर कारवाई करा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. येरे येरे पावसा, गाणं वाजवत निषेध व्यक्त करण्यात आला.

दरम्यान, पुणे महापालिकेच्या विस्तारीत इमारतीचं मागील आठवड्यात उद्घाटन पार पडलं होतं. उद्घाटनाच्या कार्यक्रमादरम्यान नवीन सभागृहाला गळती लागली होती.

महत्त्वाच्या बातम्या –

-तर भाजपला उद्ध्वस्त करु; शिवसेनेच्या नेत्याची धमकी

-गुजरातमध्ये भाजपच्या 20 आमदारांचं बंड???; मोदी-शहांना मोठा धक्का

-काँग्रेसनं स्वार्थासाठी ‘वंदे मातरम्’चा वापर केला!!!

-प्लास्टिकच्या पिशवीतून खाऊ पोहोचला का?; मनसेचा रामदास कदमांना सवाल

-विराट कोहलीमुळे जर्मनीचा पराभव; इटलीच्या पराभवालाही तोच कारणीभूत!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या