Top News

सेना-भाजप कार्यकर्त्यांसाठी ‘अच्छे दिन’; राजकीय आंदोलनाचे गुन्हे मागे घेणार!

नागपूर | शिवसेना आणि भाजपच्या कार्यकर्त्यांसाठी अच्छे दिन आले आहेत. कारण सरकारने 2015च्या आधीचे राजकीय आंदोलनातील गुन्हे मागे घेण्याचा निर्णय घेतल्याचं कळतंय. 

सत्तेत आल्यानंतरचा हा निर्णय घेण्यात आला होता, मात्र त्याचा वेग अत्यंत कमी आहे. यासंदर्भात मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली असून पुढच्या कॅबिनेटमध्ये यासंदर्भात प्रस्ताव आणण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी गृहसचिवांना दिले आहेत, अशी माहिती परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी दिलीय. 

दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांनी एका सहीने ही अशी प्रकरणं निकाली काढली होती, असं म्हणत त्यांनी या निर्णयाचं समर्थन देखील केलं आहे. 

महत्त्वाच्या बातम्या –

-‘याड लागलं’चं हिंदी व्हर्जन; पाहून म्हणाल… ‘वाट लावली जी’!

-…म्हणून रासपच्या महादेव जानकर यांनी रावसाहेब दानवेंचे पाय धरले!

-मी राजीनामा देणार नाही, आरोप करणाऱ्यांनीच राजीनामा द्यावा; मुख्यमंत्री भडकले

-भतिजाचा चाचा कोण??? मुख्यमंत्र्यांनी सभागृहात केला धक्कादायक खुलासा

-बाबा, सज्जन माणसं असे आरोप करत नाहीत; मुख्यमंत्र्यांनी चव्हाणांना सुनावलं

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या