Top News

उद्घाटनाच्या श्रेयवादावरून शिवसेना- भाजप कार्यकर्ते भिडले!

मुंबई | गोरेगावमध्ये नाट्यगृहाच्या श्रेयवादावरून शिवसेना भाजप कार्यकर्ते भिडले. त्यावेळी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.

गोरेगावमध्ये आज पणशीकर नाट्यगृहाचं भूमीपुजन होतं. त्यावेळी श्रेयवादावरुन भाजप शिवसेना कार्यकर्ते आमने सामने आले. मात्र पोलिसांच्या हस्तक्षेपामुळे वेळीच वाद टळला.

दरम्यान, श्रेय लाटण्यासाठी विद्या ठाकूर यांनी दोन दिवस अगोदर भूमीपुजन केल्याचा आरोप शिवसेनेनं केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या–

-आत्महत्येपुर्वी प्रमोद पाटलांनी केला होता आईला फोन; वाचा काय म्हणाले

-घटनादुरूस्ती नेमकी कशी करावी, हे शरद पवारांनी स्पष्ट करावं- प्रकाश आंबेडकर

-फेसबुकवर पोस्ट लिहून मराठा मोर्चेकरी प्रमोद पाटीलने केली आत्महत्या!

-…म्हणून त्या दोघांचं चक्क आयसीयूमध्येच लग्न लावलं!

-राज्यातील अनैसर्गिक मृत्यूस सरकारच जबाबदार- शिवसेना

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या