Top News

“कोल्हापुरातून शिवसेनेचा खासदार निवडून आणा; लागेल ती मदत करू”

उद्धव ठाकरे

मुंबई | कोल्हापूरातून शिवसेनेचा खासदार निवडून आणा, लागेल ती मदत करतो, असं आश्वासन उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या कोल्हापुरातील कार्यकर्त्यांना दिलं आहे.

उद्धव ठाकरेंनी असं आश्वासन दिल्यानं कोल्हापूरची जागा भाजपला देण्यात येणार असल्याच्या चर्चांना पूर्ण विराम मिळाला आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील लोकसभेचे दोन्ही मतदारसंघ शिवसेनेकडे आहेत.

दरम्यान, कोल्हापूर मधून शिवसेना संजय मंडलिक तर हातकणंगले मधून धैर्यशिल माने यांना उमेदवारी देणार आहे.

महत्वाच्या बातम्या-

“सोशल मीडियावर युद्धाची पोस्ट टाकणाऱ्यांनो तुमच्यात एवढाच जोश असेल तर सैन्यात सामील व्हा”

विरोधकांचं महागठबंधन म्हणजे महामिलावट आहे- नरेंद्र मोदी

‘मेरा बुथ सबसे मजबूत’ म्हणत पंतप्रधान मोदींनी साधला भाजप कार्यकर्त्यांशी संवाद, विरोधी पक्षांनी सोडलं टीकास्त्र

पाकिस्तान अभिनंदनला उद्याचं भारताकडं सोपवणार; इम्रान खान यांची घोषणा

प्रशांत परिचारक यांचं निलंबन ठेवलं कायम

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या