काँग्रेस- शिवसेनेच्या आमदारांमध्ये जोरदार धक्काबुक्की!

नांदेड | नांदेडमध्ये काँग्रेस आणि शिवसेनेच्या आमदारांमध्य़े जोरदार राडा झाला. तंसच एकमेकांना धक्काबुक्की करण्यात आली. त्यामुळे चांगलाच गोंधळ उडाला.

नांदेडच्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या वाढदिवसाचा ठराव मांडण्यास शिवसेनेच्या आमदारांनी विरोध केला. त्या काँग्रेस अामदार चांगलेच संतापले.

ग्रेस आमदार अमर राजूरकर आणि शिवसेनेचे आमदार हेमंत पाटील यांच्यात धक्काबुक्की झाली. पालकमंत्री रामदास कदम यांच्यासमोरच हा सगळा प्रकार घडला.

दरम्यान, यावेळी दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी सुरू होती. मात्र काही वेळानंतर मध्यस्थी करून हा वाद मिटवण्यात आला.

महत्त्वाच्या बातम्या-

-दिवाळीआधीच रोहित-रायुडूची आतषबाजी; वेस्ट इंडिजपुढे 378 धावांचं आव्हान

-हिंमत असेल तर राम मंदिराचा अध्यादेश आणून दाखवाच- असदुद्दीन ओवेसी

-रोहितची शतकी खेळी; तर रायुडूचंही अर्धशतक

-गरज पडल्यास मातोश्रीवर जाईन, त्यामध्ये कमीपणा नाही- देेवेंद्र फडणवीस

-साहित्य संमेलन म्हटलं की, What the F*** फिलिंग येते- सचिन कुंडलकर