महाराष्ट्र मुंबई

‘काळे पान! बाके बडवून सत्य मरेल काय?’, शिवसेनेचा ‘राफेल’वरुन निशाणा

मुंबई | काल राहुल गांधी यांनी ‘द हिंदू’ने दिलेल्या वृत्ताचा हवाला देत राफेल करारावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार हल्लाबोल केला. आता शिवसेनेनंही राफेलवरुन भाजपला घेरण्याचा प्रयत्न केला आहे.

राफेल प्रकरणात काळे पान समोर आले आहे. बाके वाजवून देशभक्तीचे नारे देणाऱ्यांची तोंडे त्यामुळे बंद झाली, असं म्हणत सामनाच्या अग्रलेखातून शिवसेनेनं टीका केली आहे.

‘द हिंदू’ने पूर्ण सत्य जनतेसमोर मांडलं नाही, असं भाजपवाले म्हणत आहेत. पण यानिमित्ताने राहुल गांधींनी केलेल्या आरोपांचे काय? उगाच विरोधकांना दोष का देता?, असंही शिवसेनेनं म्हटलं आहे.

‘सत्यमेव जयते’ हाच देश जिंवत ठेवण्याचा मंत्र आहे. विरोधक मारले जातील. पण सत्य जिंवत राहिल!, असंही शिवसेनेनं म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

शरद पवारांनी या वयात लोकसभा लढवू नये; भाजप करेल पराभव- चंद्रकांत पाटील

पुणतांबा अन्नत्याग आंदोलनकर्त्या मुलींच्या उपोषणावर पोलिसांची कारवाई!

“राफेल करार हवाई दल बळकटीकरणासाठी की गाळात बुडालेल्या उद्योगपतीच्या बळकटीकरणासाठी?”

उपमुख्यमंत्रीपदावर असताना माझ्याही गाडीला ट्रकनं धडक दिली होती- अजित पवार

पवारसाहेब तुम्ही बारामतीतून लढा, माढ्यात तुम्हाला पराभूत करु- चंद्रकांत पाटील

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या