Top News

आम्हाला जे हवंय ते आम्ही मनगटाच्या जोरावर मिळवतो- दिवाकर रावते

सातारा | मंत्रिमंडळ विस्तारात शिवसेनेला काहीही नकोय, आम्हांला जे हवंय ते आम्ही मनगटाच्या जोरावर मिळवतो, असा टोला परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी भाजपला लगावला. ते साताऱ्यात बोलत होते.

येत्या पावसाळी अधिवेशनात मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता आहे, त्यामुळे शिवसेनेला या युतीमध्ये काय मिळणार याबाबत सगळ्यांना उत्सुकता आहे. त्यावर रावतेंनी आपलं मत व्यक्त केलं.

दरम्यान, होणाऱ्या मंत्रिमंडळ विस्तारात शिवसेनेला काहीही नकोय, आम्हांला जे हवंय ते आम्ही आमच्या मनगटाच्या जोरावर मिळवू, असं रावते म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या –

-मुख्यमंत्री आणि अर्थमंत्र्यांना जीवे मारण्याची धमकी!

-मुख्यमंत्री आणि भुजबळ पहिल्यांदाच आमने-सामने

-मलाही पाचवा भाऊ करून घ्या, म्हणजे शिवसेनेला चांगले दिवस येतील- उद्धव ठाकरे

-भाजप आमदाराच्या मुलाचा प्रताप, भर रस्त्यात कार चालकाला बेदम मारहाण

-जलयुक्त शिवारची कामं कार्यकर्त्यांना पोसण्यासाठीच आहेत- धनंजय मुंडे

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या