महाराष्ट्र मुंबई

शिवसेनेबद्दल राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांचं मोठं भाकीत

मुंबई | विधानसभेच्या निवडणुकीआधी शिवसेनेचा भडका उडणार आहे, असं भाकीत राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी केलंय. ते मुंबईतील ‘एक पाऊल पुढे, संघर्षाचे’ या कार्यक्रमात बोलत होते.

शिवसेना संभ्रमावस्थेत आहे. त्यांना काय करायचे ते समजत नाहीये. त्यांची खूप अवहेलना केली जात आहे, असं अजित पवारांनी म्हटलं आहे.

दरम्यान, शिवसेनेचे मंत्री आणि आमदार नाराज आहेत, असं त्यांनी यावेळी सांगितलं. 

महत्त्वाच्या बातम्या–

-गोदातिरी मराठा आमदारांच्या नावाने दशक्रिया विधी

-शेतकऱ्यांनी कायदा हातात घेऊन आंदोलन पुढं चालवलं- राजू शेट्टी

-हिंगोलीत मराठा क्रांती मोर्चाला हिंसक वळण; 3 बसची तोडफोड

-संतप्त मराठा आंदोलकांच्या निशाण्यावर आता मराठा आमदार

-57 मोर्चे शांततेत केले आता आमचा अंत पाहू नका; मराठा समाज आक्रमक

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या