Top News

शिवसेनेला मोठा धक्का; विनायक निम्हण काँग्रेसमध्ये प्रवेश करणार?

पुणे | शिवसेनेचे माजी शहरप्रमुख विनायक निम्हण शिवसेनेला जय महाराष्ट्र करणार असल्याचं कळतंय. लवकरच ते काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती आहे. 

मूळचे शिवसैनिक असलेले निम्हण नारायण राणेंसोबत काँग्रेसमध्ये आले होते. शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघात पराभूत झाल्यानंतर त्यांनी पुन्हा शिवसेनेत प्रवेश केला होता. 

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून ते सेनेत सक्रीय नव्हते. आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यासोबत त्यांची प्राथमिक चर्चा झाल्याचं कळतंय. लोकसभेसाठी उमेदवारी मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असल्याचं कळतंय. 

महत्त्वाच्या बातम्या–

-भाजपच्या भगवद्गीता वाटपाची उद्धव ठाकरेंनी उडवली खिल्ली

-सत्ताधारी आमदाराकडून महिलेवर अत्याचार, लवकरच नाव जाहीर करणार!

-काँग्रेस पक्षात मुस्लीम महिलांना स्थान आहे का?; मोदींचा सवाल

-शरद पवार एक दिवस नक्कीच भारताचे पंतप्रधान होणार!

-मुंबईचा दूध पुरवठा तोडण्यासाठी आता हार्दिक पटेल मैदानात…

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या