महाराष्ट्र मुंबई

“राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांचे निधींबाबत लाड होतात, आम्हाला मात्र ताटकळत ठेवलं जातं”

मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्यभरातील शिवसेना आमदारांशी संवाद साधत आहेत. काल पश्चिम महाराष्ट्रातील शिवसेना आमदारांशी संवाद साधला. यावेळी आमदारांनी उद्धव ठाकरे यांच्यापुढे तक्रारींचा पाढा वाचला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांचे निधींबाबत लाड होतात. आम्हाला मात्र ताटकळत ठेवलं जातं, अशी तक्रार शिवसेना आमदारांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे केली.

आपलं सरकार असतानाही कामं होत नाहीत. मतदारसंघासाठी निधी दिला जात नाही, निविदा प्रक्रिया पूर्ण झालेल्या कामांचे कार्यादेश काढले जात नाहीत, असं आमदारांनी सांगितलं

महत्वाच्या बातम्या-

उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांना कोरोनाची लागण

कागदपत्रे जवळ ठेवण्याची गरज लागणार नाही; पोलिसांना मोबाईलवर दाखवा कागदपत्रे

देशातील कोरोनाबाधितांच्या संख्येने ओलांडला 61 लाखांचा टप्पा!

मुंबई इंडियन्सच्या ‘त्या’ निर्णयावर युवराज सिंग नाराज

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या