Top News महाराष्ट्र मुंबई

अश्विनीकुमार यांच्या मृत्यूचं रहस्य उलगडण्यात कोणाला रस नाही- शिवसेना

मुंबई | सीबीआयचे माजी संचालक अश्विनीकुमार यांचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत मिळाला. त्यांचा मृत्यू का झाला हे रहस्य शोधण्यात कोणालाच रस नसल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे.

शिवसेनेने सामनाच्या अग्रलेखातून यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय. अश्विनीकुमार मनाने, शरीराने खंबीर होते. त्यांच्यावर सरकारने अनेक जबाबदाऱ्या सोपवल्या होत्या. मात्र ही व्यक्ती आत्महत्या करते आणि त्यावर कोणी प्रश्नचिन्ह निर्माण करत नाही याचं आश्चर्य वाटतंय.

अश्विनीकुमार यांना खरंच आयुष्याचा कंटाळा आला होता, की त्यांच्यावर कुणाचा दबाव होता. यावर सध्या हिमाचलात वास्तव्यास असलेल्या नटीने भाष्य केलं पाहिजे, असा टोलाही अग्रलेखातून लगावण्यात आलाय.

महत्वाच्या बातम्या-

“गरीब-दलित वर्गाने आज एक बुलंद राजकीय आवाज गमावला”

रामविलास पासवान यांचं निधन हे माझं वयैक्तिक नुकसान, मी माझा मित्र गमावला- नरेंद्र मोदी

दुर्बल घटकांसाठी लढणारा नेता हरपला- उद्धव ठाकरे

ABVPच्या कार्यकर्त्याच्या कंपनीकडे DGIPRच्या सोशल मीडिया कॅम्पेनची जबाबदारी!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या