नागपूर | विधीमंडळात पाणी साचल्यानं विरोधक आक्रमक झाले आहेत. आता सत्ताधारी शिवसेनेनंही भाजपवर हल्ला चढवला आहे.
पावसामुळे नागपुरातील रस्त्यावर पाणी साचलं आहे. आमदारांना विधीमंडळात पोहोचण्यासाठी 2 तास लागले. हाच प्रकार मुंबईत झाला असता तर मुंबई महापालिकेवर लोकांनी आक्षेप घेतला असता, असं शिवसेना आमदार सुनील प्रभू यांनी म्हटसं आहे.
विधीमंडळात शॉर्ट सर्कीट होतं, रस्ते पाण्यानं भरले आहेत, मग नागपूर महापालिका काय करते? असा सवालही त्यांनी विचारला आहे. नागपूर महापालिका भाजपच्या ताब्यात असल्याने शिवसेनेनं भाजपला लक्ष्य केलं आहे.
विधान परिषदेत गदारोळ-
महत्त्वाच्या बातम्या –
-काल आक्रमक असलेेले मुख्यमंत्री आज मात्र बॅकफूटवर!
-नागपूर अधिवेशनावर पाणी; काय म्हणाले अजित पवार?
-नागपुरात तुफान पाऊस, विधीमंडळातील वीज गायब असल्याने कामकाज स्थगित
-शशी थरुर यांना आता त्यांच्या परदेशातील गर्लफ्रेंड्सना भेटता येणार नाही!
-थेट अमित शहांच्या अधिकाराला आव्हान; मोदींचा हा विश्वासू नेता बंडाच्या पवित्र्यात?
Comments are closed.