Top News

शिवसेना म्हणते… दिलासादायक पण ‘बजेट मतांचेच’

मुंबई |  मोदी सरकारने मांडलेल्या शेवटच्या अर्थसंकल्पात घोषणांचा पाऊस पाडला आहे. ‘हे’ दिलासादायक पण ‘बजेट मतांचेच’ आहे, अशा शब्दात शिवसेनेने मोदी सरकारने मांडलेल्या बजेटचं स्वागत केलं आहे. त्याबरोबरचं त्यावर मार्मिक टीकाही केली आहे.

देशभरात या वर्षी कमी पाऊस झाला असला तरी लोकसभा निवडणुकीपुर्वीच्या अर्थसंकल्पात मोदी सरकार घोषणांचा पाऊस पाडेल ही अपेक्षा होतीच… आणि अगदी तसेच झाले!, असं शिवसेनेनं म्हटलं आहे.

देशभरातील सगळ्यांसाठी हे बजेट दिलासादायक आहे, अशा शब्दांत शिवसेनेने मोदी सरकारचं आणि त्यांनी मांडलेल्या बजेटचं कौतुक केलं आहे.

आज कित्येक दिवसांतून सामनाच्या अग्रलेखातून भाजपबद्दल कौतुकाची भाषा वापरण्यात आलीये मात्र या अग्रलेखातून भाजपला चिमटेही काढले गेले आहेत.

महत्वाच्या बातम्या-

‘त्याची’ आई कायमची जग सोडून गेली, तरीही देशासाठी क्रिकेटपटू मैदानात उतरला!

-बाळासाहेबांविरोधात पोस्ट केल्यामुळे सरपंचाला जीवे मारण्याचा प्रयत्न

“युती झाल्यास चंद्रकांत खैरे कसे निवडून येतात तेच पाहतो”

बीडच्या अपर जिल्ह्याधिकाऱ्याला 5 लाख रुपयांची लाच घेताना अटक

-प्रियांका गांधींवर अश्लिल भाषेत टीका करणाऱ्या मोदी समर्थकांवर गुन्हे दाखल होणार

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या