Top News

शिवसेनेचा मोदींवर ‘विश्वास’; विश्वासदर्शक ठरावात भाजपला मदत करणार!

नवी दिल्ली | शिवसेनेने केंद्रातील मोदी सरकारवर विश्वास दाखवला आहे. विरोधकांनी दाखल केलेल्या विश्वासदर्शक ठरावाच्या विरोधात मतदान करण्याचा निर्णय शिवसेनेनं घेतला आहे. 

पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्या खासदारांना व्हीप जारी केले आहेत. विश्वासदर्शक ठरावात मोदी सरकारच्या बाजूने मतदान करा, असं सेना खासदारांना बजावण्यात आलं आहे. 

आगामी निवडणुकीत स्वबळावर लढण्याची घोषणा केल्याने विश्वासदर्शक ठरावावेळी सेना काय भूमिका घेते याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं होतं. मात्र सेनेच्या निर्णयानं भाजपचं पारडं जड झालं आहे. 

महत्त्वाच्या बातम्या–

-भाजपला दुसऱ्यांची मुलं कडेवर घेऊन फिरायची हौस आहे- राज ठाकरे

-पोलिसांनी आतताईपणा केला तर जनावरांच्या अटकेची भूमिका घ्या!

-ठोस निर्णय घेत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहिल- राजू शेट्टी

-काँग्रेस नेत्याचा गौप्यस्फोट; म्हणे काँग्रेसला नक्षलवाद्यांचा पाठिंबा!

-मराठा आरक्षणावर चर्चेचा प्रस्ताव फेटाळला; विधानसभेत प्रचंड गदारोळ

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या