महाराष्ट्र मुंबई

लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेनेचे प्लॅन A आणि प्लॅन B तयार?

मुंबई | आगामी निवडणुकीसाठी शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या विभागावार आढावा बैठका घेत आहे. याचदरम्यान शिवसेनेनं प्लॅन A आणि प्लॅन B तयार केल्याचं सांगितलं जात आहे. प्लॅन A स्वबळावर आणि प्लॅन B म्हणजे युती असं शिवसेनेचं नियोजन असल्याचं सांगितलं जात आहे.

लोकसभा निवडणुकीत 25 आणि 23 जागांचा फाॅर्म्युला ठरला तर युतीची घोषणा दोन्ही पक्ष एकत्र येऊन करु शकतात, असं शिवसेना आणि भाजपचे नेते सांगत आहेत.

शिवसेनेच्या विदर्भ, मराठवाडा, खान्देश, पश्चिम महाराष्ट्र, कोकण, ठाणे-पालघर आणि मुंबई अशा विभागावार बैठका सुरु झाल्या आहेत.

दरम्यान, 15 फेब्रुवारीला उद्धव ठाकरे जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील सभेत लोकसभा निवडणुकीचं रणशिंग फुंकणार असल्याचं सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

-धक्कादायक! महात्मा गांधींच्या पुतळ्यावर हिंदू महासभेच्या कार्यकर्त्यांनी झाडल्या गोळ्या

‘हिटमॅन’ रोहित करणार उद्याच्या सामन्यात अनोखं ‘द्विशतक’

-पटक देंगे म्हणणाऱ्या अमित शहांचा सूर बदलला; उद्धव ठाकरेंना केला फोन

-काँग्रेसला राम जन्मभूमीबद्दल बोलण्याचा अधिकार नाही- अमित शहा

काँग्रेसकडून पुण्यासाठी मोहन जोशी आणि अभय छाजेड यांच्या नावाची शिफारस

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या