महाराष्ट्र मुंबई

…तर भाजप सरकारने हा नराधमी प्रयोग करुनच पहावा- शिवसेना

मुंबई | कोकणच्या जनतेला विषारी धुराने आणि पाण्याने गुदमरून मरायचे असे सरकारने ठरवले आहे. लोकशाहीत प्रजा मेली तरी चालेल, पण सिंहासनावर बसवलेला ‘राजा’ जगलाच पाहिजे, अशी खोचक टीका शिवसेनेनं सामनाच्या अग्रलेखातून भाजप सरकारवर केली आहे.

कोकणातील शेतकऱ्यांचा विरोध डावलून सरकार नाणारचा विषारी प्रकल्प कोणाच्या भरवशावर आणणार आहे? महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोकणातील शेतकऱ्यांचा विरोध रोखण्यासाठी लष्कराला पाचारण करणार आहेत काय?, असे प्रश्नही त्यांनी विचारले आहेत.

दरम्यान, सरकार असं करणार असेल तर त्यांनी हा नराधमी प्रयोग करून पहावाच, असा इशाराही भाजपला दिला आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

-कोकणातच नव्हे तर देशात माती खायला लावू; शिवसेनेचा भाजपला इशारा

-निरंजन डावखरेंच्या विजयामुळे राष्ट्रवादीचं ते स्वप्न अखेर अपूर्ण!

-अखेर कोकणात भाजपचेच ‘डाव’खरे; तब्बल 23 तासांनी लागला निकाल

-कपिल पाटील यांच्याकडून विनोद तावडे, चंद्रकांत पाटील यांचे हिशेब चुकते!

-उद्धव ठाकरेच महाराष्ट्राचे आगामी मुख्यमंत्री असतील- रामदास कदम

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या