भाजपचे अनेक नेते शिवसेनेच्या संपर्कांत; संजय राऊतांचा गौप्यस्फोट

मुंबई | भाजपचे अनेक नेते शिवसेनेच्या संपर्कांत आहेत, सर्वजण योग्य वेळेची वाट पाहत असून हळूहळू तुम्हाला ते दिसेल, असा गौप्यस्फोट शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला आहे. 

आशिष देशमुखांसारखे पक्षातील अनेक नाराज आमदार, नेते शिवसेनेच्या संपर्कात असल्याचं खासदार संजय राऊत यांनी सांगितलं. त्यामुळे भाजपला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.

दरम्यान,  प्रकाश आंबेडकर एक हुशार राजकारणी आहेत. दलित नेत्यांमध्ये सर्वात बुद्धिमान नेते आहेत. ते योग्य पावलं टाकत असतात मात्र काही वेळा ती चुकीच्या दिशेने वळण घेतात असंही ते यावेळी म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या-

-भारिप आणि एमआयएमची युती भाजपच्या चाणक्यांनी घडवून आणली आहे!

-पूनम पांडे आणि शक्ती कपूर यांच्यातील प्रणयदृष्यांमुळे एकच खळबळ!

-मी बंड केले तर तुम्हाला थंड केल्याशिवाय राहणार नाही; गोटेंचा भाजपला इशारा

-आई म्हणाली, “वेळ पडली तर राजकारण सोड, मात्र पवार साहेबांना सोडू नको”

-आमदार रवि राणा यांच्या पत्नी नवनीत राणा यांचा दांडिया डान्स; पाहा व्हिडिओ

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या